लग्नानंतर रेखा यांनी मुकेश यांना घातलेली ती अट

Payal Naik

रेखा

बॉलिवूड अभिनेत्री रेखा या कायम त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखल्या गेल्या.

rekha | sakal

मुकेश अग्रवाल

रेखा यांनी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र त्यांनी आत्महत्या केली.

rekha | sakal

डिप्रेशनमध्ये

त्यांचे पती बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होते. त्यासाठी औषध देखील घ्यायचे. त्यांच्या डिप्रेशनची अनेक कारणं होती.

rekha | sakal

चित्रपटात काम करू नये

रेखा यांनी चित्रपटात काम करावं अशी त्यांची इच्छा नव्हती. मात्र रेखा यांना हे मान्य नव्हतं.

rekha | sakal

अभिनय करण्यापासून रोखले

मुकेश यांनी रेखा यांना अभिनय करण्यापासून रोखले तेव्हा रेखा यांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली.

rekha | sakal

गरोदर

त्या म्हणाल्या जेव्हा मी गरोदर होईन तेव्हा अभिनय करणं बंद करेन. पण मुकेश याना हे मान्य नव्हतं.

rekha | sakal

विभक्त होण्याचा निर्णय

त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. मग काही काळातच मुकेश यांनी आत्महत्या केली.'

rekha | sakal

रेखा: अनटोल्ड स्टोरी

ही गोष्ट रेखा यांची बायोग्राफी ‘रेखा: अनटोल्ड स्टोरी’ मध्ये लिहिण्यात आली आहे.

rekha | sakal

OTT सब्सक्रिप्शन घेताना पैसे कसे वाचवाल? वाचा टिप्स

ott subscription | sakal