सकाळ डिजिटल टीम
हिंदू धर्मात आशी मान्यता आहे की सोमवारी नारळ फोडू नये.
सोमवारी नारळ फोडणे योग्य की अयोग्य? काय आहे या मागचे नेमके कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का?
सोमवारी नारळ फोडणे योग्य की अयोग्य? काय आहे या मागचे नेमके कारण जाणून घ्या सविस्तर माहिती.
सोमवारी नारळ फोडणे अशुभ मानले जाते. कारण सोमवार हा भगवान शिवाची पूजा करण्याचा दिवस आहे.
नारळ हे देवाचे प्रतीक मानले जाते. तसेच नारळात पाणी असते. जे गंगा नदीचे पाणी मानले जाते.
त्यामुळे सोमवारी नारळ फोडल्यास गंगेचा अपमान होतो अशी मान्यता आहे.
नारळ हे फळ नसून त्यात तीन देव (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) वास करतात, असे मानले जाते.
सोमवार किंवा एकादशीला नारळ फोडल्यास ब्रह्महत्या किंवा देवहत्या केल्याचे पाप लागते, असे म्हटले जाते
या कारणांमुळे, सोमवार आणि एकादशीच्या दिवशी नारळ फोडणे टाळण्याची प्रथा आहे.