केसात गुलाबाचं फुल.. सोनेरी साडी.. रिंकूची अदाच न्यारी

Devendra Jadhav

रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

rinku rajguru | Instagram

रिंकू राजगुरुला आपण आजवर अनेक सिनेमा, वेबसिरीजमधून पाहिलंय

rinku rajguru | Instagram

रिंकूने अलीकडेच झिम्मा 2 मध्ये अभिनय केलाय

rinku rajguru | Instagram

रिंंकूने सोनेरी साडीत नवीन फोटोशूट केलं

rinku rajguru | Instagram

रिंकूने केसात गुलाबाचं फुल माळलं असून ती खुप सुंदर दिसतेय

rinku rajguru | Instagram

एक हुनर है चुप रहने का, एक ऐब है कह देने का, असं कॅप्शन तिने दिलंय

rinku rajguru | Instagram

रिंकू रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

rinku rajguru | Instagram