काय सांगता! रिंकु राजगुरु कधीच लग्न करणार नाही?

Devendra Jadhav

रिंकु राजगुरु

रिंकु राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

rinku rajguru | Instagram

फोटोशुट

रिंकुने सोशल मीडियावर एक फोटोशुट केलंय

rinku rajguru | Instagram

रिंकु

याशिवाय रिंकुने तिच्या फॅन्ससोबत प्रश्न - उत्तरांचं एक सेशन केलंय

rinku rajguru | Instagram

उत्तर

रिंकुला एका फॅनने सांगितलं लग्न नको करुस. त्यावर रिंकुने दिलेलं उत्तर चर्चेत आहे

rinku rajguru | Instagram

लग्न नको करुस

रिंकुने लग्न नको करुस या प्रश्नावर Done असं उत्तर केलं

rinku rajguru | Instagram

चर्चा

रिंकुच्या या उत्तराची सध्या चर्चा असुन ती कधीच लग्न करणार नाही या चर्चांना उधाण आलंय

rinku rajguru | Instagram

झिम्मा 2

रिंकु आता आगामी झिम्मा 2 आणि खिल्लार सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येईल

rinku rajguru | Instagram