रिंकू राजगुरू असं का म्हणाली "जे शिजतं ते दिसतं"?

Devendra Jadhav

रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

rinku rajguru | Instagram

रिंकूला आपण अनेक सिनेमा, वेबसिरीजमधून पाहिलंय

rinku rajguru | Instagram

रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय

rinku rajguru | Instagram

या फोटोखाली रिंकूने "आपलं ओपन किचनय. जे शिजत ते दिसत" असं कॅप्शन लिहीलंय

rinku rajguru | Instagram

रिंकूने असं कॅप्शन का लिहीलं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही सांगतो

rinku rajguru | Instagram

रिंकू आगामी झिम्मा 2 मध्ये तानियाची भूमिका साकारतेय.

rinku rajguru | Instagram

रिंकू राजगुरुने तानियाच्या भूमिकेतला फोटो पोस्ट केलाय. रिंकूच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

rinku rajguru | Instagram