माझा मुलगा पहिल्या सारखा चालू शकणार का...? पंतच्या आईला एकच होती चिंता

अनिरुद्ध संकपाळ

ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 मध्ये गंभीर अपघात झाला होता.

पंतचा झालेला अपघात पाहून की तो पुन्हा भारतीय संघाकडून खेळेल असा विश्वास कोणालाच वाटत नव्हता.

मात्र हॉस्पिटलचा बेड, कुबड्या अन् आता मैदानावर बॅट घेऊन पंत उभा राहिला. पंतने फिटनेस परत मिळवण्यासाठी प्रचंड वेदना सहन केल्या आहेत आणि कष्ट केले आहेत.

दरम्यान पंतच्या आईला आपला मुलगा परत पहिल्यासारखा चालू शकले असा विश्वासच वाटत नव्हता.

मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात असताना सरोज यांना डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी एक गोष्ट सांगितली.

पारदीवाला यांनी पेशंट आणि नातेवाईकांनी दुखापतीबाबत सांगण्याचे आव्हान आमच्यासमोर असते.

पंतची आई चिंतीत होती. मात्र पंतने स्वत:ला मैदानावर परतण्यासाठी 12 ते 18 महिन्यांचे चॅलेंज दिले आणि त्याने करून दाखवले.