वडीलांच्या आठवणीत रितेश देशमुख भावूक

Anuradha Vipat

विलासराव देशमुख स्मृती सोहळा

विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Riteish Deshmukh is emotional

यांच्याबद्दल बोलत असताना

कार्यक्रमात वडील विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाले.

Riteish Deshmukh is emotional

वडिलांच्या आठवणी सांगताना

वडिलांबद्दल रितेश देशमुख म्हणाला, 'साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली...' वडिलांच्या आठवणी सांगताना रितेश देशमुख भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

Riteish Deshmukh is emotional

पण वैयक्तिक टीका

वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश देशमुख म्हणाला की, सध्याचं राजकारण फार वेगळं आहे,साहेबांच्या काळात राजकारण होतं, पण वैयक्तिक टीका नव्हती. 

Riteish Deshmukh is emotional

वडिलानंतर काकांनी साथ दिली

पुढे रितेश म्हणाला की, वडिलानंतर काकांनी साथ दिली. काका नेहमी उभे राहिले. काकांना बोलता आलं नाही. पण आज सर्वांसमोर सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. 

Riteish Deshmukh is emotional

सोशल मीडियाद्वारे व्यक्त

रितेश वडील विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेहमीच सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतो

Riteish Deshmukh is emotional

या’ मराठी अभिनेत्रीचं व्यवसायात पदार्पण