रोहित धरमशालेत करणार मोठा धमाका, एक षटकार अन् WTC चं रेकॉर्ड ब्रेक!

अनिरुद्ध संकपाळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये भारतीय कर्णधाराने आपलाच डंका वाजवला आहे.

रोहित शर्माच्या नावावर wtc मध्ये आतापर्यंत 31 कसोटी सामन्यात 49 षटकारांचा समावेश आहे.

इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीत रोहित शर्माने जर एक षटकार मारला तर तो WTC मधील आपलं षटकारांच अर्धशतक पूर्ण करेल.

WTC मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावार आहे. त्याने 44 सामन्यात 78 षटकार मारले आहेत.

ऋषभ पंतने 24 सामन्यात 38 षटकार मारत यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.

जॉनी बेअरस्टोने 27 षटकार मारत चौथे स्थान पटकावले आहे.

8 सामन्यात 26 षटकार मारत यशस्वी जैस्वाल पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

उमरीगर ते तेंडुलकर! मुंबईचे 'पंचरत्न' ज्यांनी रणजी गाजवली