Monika Shinde
Rose Day फक्त ट्रेंड नाही, तर भावनांची शांत, सुंदर भाषा आहे. या एका फुलामागे लपलेलं आहे प्रेमाचं जुने, खास रहस्य.
Rose Day 2026
esakal
गुलाब हजारो वर्षांपासून प्रेमाचं प्रतीक मानला जातो. ग्रीक आणि रोमन संस्कृतीत तो सौंदर्य, भावना आणि नात्यांची खोल जोड दर्शवतो.
Rose Day 2026
esakal
गुलाबाला काटे असतात, पण तरीही तो सुंदर दिसतो जसं प्रेम थोडं कठीण, थोडं नाजूक तरीही सगळ्यात खास आणि हवंहवंसं वाटणारं.
Rose Day 2026
esakal
लाल गुलाब = खोल प्रेम , गुलाबी = आपुलकी, पिवळा = मैत्री, पांढरा = शुद्ध भावना प्रत्येक रंग बोलतो वेगळी प्रेमकहाणी.
Rose Day 2026
esakal
गुलाब शब्दांशिवाय भावना पोहोचवतो. “मला तू आवडतोस” म्हणण्याची हिंमत नसते, तेव्हा गुलाब मनातलं सगळं सांगून जातो.
Rose Day 2026
esakal
तो एक इशारा असतो “तू माझ्यासाठी खास आहेस”, आणि तुझी किंमत मला कळते.
Rose Day 2026
esakal
म्हणूनच गुलाब देणं म्हणजे proposal ची पहिली पायरी तो संवाद सुरू करतो, भावनांना वाट मोकळी करून देतो.
Rose Day 2026
esakal
तर आता समजलं ना? गुलाब का देतात? कारण काही भावना शब्दांत नाही, तर फक्त गुलाबातच उमलतात.
Rose Day 2026
esakal