Ruchira Jadhav चं बर्थडे निमित्त खास फोटोशूट एकदा बघाच

Devendra Jadhav

बिग बॉस मराठी ४

बिग बॉस मराठी ४ मध्ये रुचिरा जाधव सहभागी होती

ruchira jadhav | Instagram

रुचिरा जाधव..

मराठी मनोरंजन विश्वात कमी कालावधीत चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव..

ruchira jadhav | Instagram

रुचिरा

रुचिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

ruchira jadhav | Instagram

रुचिराचे फोटो

नुकतेच रुचिराने आपल्या इन्स्टाग्रामवर भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

ruchira jadhav | Instagram

गुलमोहर

या फोटोत रुचिराच्या मागे गुलमोहर बहरलेला दिसतोय

ruchira jadhav | Instagram

रुचिराचे फोटो

या रुचिराचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.

ruchira jadhav | Instagram

हॅपी बर्थडे

रुचिराच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करुन तिला हॅपी बर्थडे विश केलंय.

ruchira jadhav | Instagram