सचिन पिळगांवकरांनी जाहीर केली ‘नवरा माझा नवसाचा २’ ची रिलीज डेट

Anuradha Vipat

वेगळी उत्सुकता

१९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे एक वेगळी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

release date of Navra Maja Navsacha 2

सचिन पिळगांवकर यांची घोषणा

या चित्रपटाची ५ फेब्रुवारीला निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी घोषणा केली.

release date of Navra Maja Navsacha 2

हे जाहीर केलं

आता सचिन पिळगावकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ कधी प्रदर्शित होणार? हे जाहीर केलं आहे.

release date of Navra Maja Navsacha 2

याच वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार

ते म्हणाले की, मी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. कोणत्याही परिस्थितीत यावर्षी चित्रपट प्रदर्शित होणार. पण गणपतीच्या आशीर्वादने. जर त्याचा आशीर्वाद असला तर याच वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार

release date of Navra Maja Navsacha 2

रसिक प्रेक्षक

या चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात

release date of Navra Maja Navsacha 2

डायलॉग्स आणि गाण्यांचे रील्स

सध्या सोशल मीडियावर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांचे रील्स व्हायरल होत आहेत

release date of Navra Maja Navsacha 2

अनंत अंबानी यांनी केले होणारी पत्नी राधिका मर्चेंटचं कौतुक