सईने घेतलं मुंबईत अलिशान घर, किंमत आहे कोटींमध्ये

Anuradha Vipat

मोठी ॲचिव्हमेंट

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सईने नाव कमावलं आहे. या सगळ्यात सईने तिच्या पर्सनल लाईफमध्येही मोठी ॲचिव्हमेंट मिळवली आहे.

Sai tamhnkar

खास व्हीडिओ शेअर

सईने मुंबईत अलिशान घर खरेदी केलं आहे. या घराचे खास व्हीडिओही सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sai tamhnkar

जुन्या घरातून नव्या घरात जाताना

काही दिवसांआधी सईने नवं घर घेत असल्याचं जाहीर केलं. आता जुन्या घरातून नव्या घरात जात असतानाचा व्हिडिओ सईने शेअर केला आहे

Sai tamhnkar

घराचा व्हिडिओ

तसेच नव्या घराचा व्हिडिओही सईने शेअर केलाय. यात तिने हे घर तिच्यासाठी किती महत्वाचं आहे, हे सांगितलं आहे

Sai tamhnkar

स्वत:चा प्रचंड अभिमान

पुढे मला स्वत:चा प्रचंड अभिमान वाटतो. जर सई तिचं स्वप्न पूर्ण करू शकते, तर तुम्हीही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता, असं सई म्हणाली आहे.

Sai tamhnkar

मुंबईचा टॉप व्ह्यूव

मुंबईतील तिचं हे घर प्रचंड लक्झरी आहे. सईच्या या घरातून मुंबईचा टॉप व्ह्यूव दिसतो. 

Sai tamhnkar

युजवेंद्र चहलच्या पत्नीचा ट्रोलर्सवर संताप व्यक्त