"मी एक राजकन्या" मैत्रिणींनी केलं सई लोकूरचं डोहाळेजेवण

Devendra Jadhav

सई लोकूर

सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

sai lokur | Instagram

डोहाळेजेवण

सई लोकूरने नुकतंच सोशल मीडियावर तिच्या डोहाळेजेवणाचे फोटो शेअर केलेत

sai lokur | Instagram

मैत्रिणी

सई लोकूरच्या मैत्रिणींनी तिचं खास डोहाळेजेवण केलंय

sai lokur | Instagram

गाऊन

डोहाळेजेवणासाठी सईने खास जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता

sai lokur | Instagram

क्राऊन

डोहाळेजेवणासाठी सईने डोक्यावर खास क्राऊन सुद्धा घातला होता

sai lokur | Instagram

कॅप्शन

माझं स्वप्नातलं डोहाळेजेवण, मी एक राजकन्या असं कॅप्शन देऊन सईने हे फोटो शेअर केलेत

sai lokur | Instagram

फॅन्स

सईच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

sai lokur | Instagram