सई लोकूर झाली आई! मुलगा की मुलगी?

Devendra Jadhav

सई लोकूर ही गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे

sai lokur | Instagram

सईला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमांमधून पाहिलंय

sai lokur | Instagram

सईने आज १७ डिसेंबरला तिच्या फॅन्सना गुड न्यूज दिलीय

sai lokur | Instagram

सई आई झाली असून तिला मुलगी झालीय

sai lokur | Instagram

सई आणि तिची मुलगी दोघेही सुखरुप आहेत

sai lokur | Instagram

सईला मुलगी झाल्याने ती आणि तिचे कुटुंबिय दोघेही खुप खुश आहेत

sai lokur | Instagram

आई झाल्याबद्दल अनेकांनी सईचं कमेंटमध्ये अभिनंदन केलंय

sai lokur | Instagram