हातात फुगे, रोमँटिक पोझ.. सई लोकूरने पतीसोबत केलं खास फोटोशूट

Devendra Jadhav

सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

sai lokur | Instagram

सई लोकूरला आपण आजवर अनेक सिनेमा मालिकांमधून पाहिलंय

sai lokur | Instagram

सई सध्या गरोदर असुन ती तिच्या आरोग्याबद्दलचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते

sai lokur | Instagram

सईच्या नवीन फोटोशूटवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

sai lokur | Instagram

सईने तीचा पती तिर्थदीप रॉयसोबत खास फोटोशूट केलंय

sai lokur

सई बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी होती

sai lokur | Instagram

सईच्या प्रेग्नंसी फोटोशूटवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

sai lokur | Instagram