मायेचा सोहळा झुलवू झोपाळा; रुजलेला अंकुर आता फुलणार गं...

Devendra Jadhav

सई लोकूर

सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

sai lokur | Instagram

गुड न्यूज

सई लोकूर गरोदर असल्याची गुड न्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली

sai lokur | Instagram

तीर्थदीप रॉय

सई लोकूर आणि तिचा नवरा तीर्थदीप रॉयच्या आयुष्यात आनंदाची बातमी दिलीय

sai lokur | Instagram

फोटोशूट

सई लोकूरने गरोदर असताना खास फोटोशूट केलंय

sai lokur | Instagram

व्हाईट गाऊन

सई लोकूर व्हाईट गाऊनमध्ये सुंदर दिसतेय

sai lokur | Instagram

नवरा

सईचा नवरा तीर्थदीप रॉय सुद्धा तिच्यासोबत खास फोटोशूट करतोय

sai lokur | Instagram

प्रेग्नंसी फोटोशूट

सई या प्रेग्नंसी फोटोशूटमध्ये अत्यंत सुंदर दिसत असुन तिच्या बाळाची सर्वांना उत्सुकता आहे

sai lokur | Instagram