लग्नानंतर अडीच वर्षांनी सई लोकूरच्या आयुष्यात 'कुणीतरी येणार येणार गं..'

Devendra Jadhav

सई लोकूर

अभिनेत्री सई लोकूरने गुरुवारी सोशल मिडीयावर ती गरोदर असल्याचं जाहीर केलं

sai lokur | Instagram

गुड न्युज

सईने सोशल मिडीयावर खास फोटो शेअर करत ही गुड न्युज दिलीय

sai lokur | Instagram

प्रेग्नंसी कीट

सई लोकूरने प्रेग्नंसी कीट वापरत ही खास न्युज सर्वांसोबत शेअर केली

sai lokur | Instagram

तिर्थदीप रॉय

सईने नवरा तिर्थदीप रॉय सोबत बेबी बंप दाखवत खास फोटोशुट केलं

sai lokur | Instagram

गुड न्युज

सईने लग्नानंतर अडीच वर्षांनी ही गुड न्युज दिली

sai lokur | Instagram

बिग बॉस मराठी

सई लोकूर ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी होती

sai lokur | Instagram

सईचं

सईचं या आनंदाच्या बातमीबद्दल सर्वांनी अभिनंदन केलंय

sai lokur | Instagram