फरहान अख्तर यांच्या सिनेमात झळकणार सई ताम्हणकर

Anuradha Vipat

अभिनेत्री सई ताम्हणकर

फरहान अख्तर याच्या दोन्ही सिनेमात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Sai Tamhankar

मोठा खुलासा

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सई हिने मोठा खुलासा केला आहे

Sai Tamhankar

सिनेमांची घोषणा

फरहान अख्तरने इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबतच्या सिनेमांची घोषणा केली आहे

Sai Tamhankar

आगामी सिनेमा

फरहान याने आगामी ग्राउंड झीरो या सिनेमासाठी इमरानचं नाव पक्क केलं आहे.

Sai Tamhankar

मुख्य भूमिकेत

तर फरहानच्या दुसरा सिनेमा अग्नी यात अभिनेता प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Sai Tamhankar

काम करण्याची संधी

याबद्दल बोलताना सई म्हणाली, ‘एक्सेल प्रॉडक्शनसोबत काम करण्याचं प्रत्येक कलाकारचं स्वप्न असतं. अशात मला काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. त्यामुळे मी आनंदी आहे

Sai Tamhankar

वडिलांसाठी व्यक्त झाली रुपाली, म्हणाली...