सई झळकणार इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधीसोबत नव्या प्रोजेक्टमध्ये

Anuradha Vipat

बॉलिवूड आणि ओटीटी

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड आणि ओटीटीवर आपली छाप सोडत आहे

Sais new project

सई ताम्हणकर

आता सई ताम्हणकर इम्रान हाश्मीआणि प्रतिक गांधीसोबत झळकणार आहे.

Sais new project

नवीन प्रोजेक्ट रिलीज

अॅमेझॉन प्राईमवर सईचे हे दोन नवीन प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत.

Sais new project

यांच्यासोबत झळकणार

इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत ती 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये ती झळकणार आहे. 

Sais new project

चाहत्यांना उत्सुकता

सईच्या या दोन्ही आगामी प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Sais new project

या मध्ये सुद्धा दिसणार

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई  'डब्बा कार्टेल' मध्ये सुद्धा दिसणार आहे

Sais new project

तितीक्षा तावडेचा सासरी ‘असा’ झाला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल