सईच्या अभिनयाची भूमीला पडली भुरळ !

Anuradha Vipat

सई ताम्हणकर

2024 हे वर्ष सई ताम्हणकरसाठी नक्कीच अभूतपूर्व ठरलं आहे. " श्री देवी प्रसन्न " पासून " भक्षक " पर्यंत तिच्या कामाची जादू ती कायम दाखवत राहिली आहे.

Sai tamhnkar acting

तिच्या अभिनयाची भुरळ

नुकत्याच रिलीज झालेला भक्षक नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड झाला आणि आता तिच्या अभिनयाची भुरळ अभिनेत्री भूमी पेंडणेकरला पडली आहे.

Sai tamhnkar acting

अभिनयाचं खास कौतुक

भूमीने तिच्या सोशल मीडिया स्टोरी मधून सई सोबतचा काम करण्याचा अनुभव शेयर करून तिच्या अभिनयाचं खास कौतुक केलं आहे.

Sai tamhnkar acting

तिच्या अभिनयाची चाहती

"मी सईच्या कामाची नेहमीच फॅन आहे. मी "हंटर" पाहिला आणि तेव्हा पासून आज पर्यंत तिच्या अभिनयाची चाहती आहे. असं ही भुमी म्हणाली

Sai tamhnkar acting

अद्भुत अभिनेत्री

पुढे भुमी म्हणाली, अभिनयातील लालित्य आणि तिचे बोलके डोळे सगळं काही सांगून जातात आणि म्हणून ती अद्भुत अभिनेत्री आहे

Sai tamhnkar acting

दोन्ही इंडस्ट्रीत काम

मराठी सोबतचं बॉलिवुडमध्ये उंच भरारी घेऊन सई भक्कमपणे पाय रोवून दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना दिसत आहे

Sai tamhnkar acting

चिट्ठी आई है आई है… या गाण्याने डोळ्यात पाणी आणणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं निधन