सईचा बॉलिवुड चित्रपट नेटफ्लिक्सवर ठरतोय अव्वल !

Anuradha Vipat

ओटीटी प्लॅटफॉर्म

मागच्या आठवड्यात सईचा मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सई आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकली आहे.

Sai's Bollywood movie

प्रेक्षकांची मन जिंकली

सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ती नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भक्षक' या चित्रपटाता दिसली आहे

Sai's Bollywood movie

सईचा पहिला बॉलिवुड चित्रपट

" भक्षक " हा चित्रपट सध्या भरतात नेटफ्लिक्सवर नंबर वन वर ट्रेंड करत आहेत. हा 2024 मधला सईचा पहिला बॉलिवुड चित्रपट आहे.

Sai's Bollywood movie

उल्लेखनीय अभिनय

सईनं भक्षक मधून पुन्हा एकदा पुनरागमन करून "जस्मीत गौर" या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारून तिनं तिचा उल्लेखनीय अभिनय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे.

Sai's Bollywood movie

एक खास संदेश

प्रेक्षकांनी या भूमिकेला देखील तितकच प्रेम दिलं आहे . हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असून त्यातून एक खास संदेश देण्यात आला आहे.

Sai's Bollywood movie

वेगळ्या पद्धतीच्या भूमिका

नेहमीच काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारण्याकडे सईचा कल असतो आणि ती ते उत्तमरित्या साकारते.

Sai's Bollywood movie

अभिनेता एजाज खान आणि अभिनेत्री पवित्रा पुनिया झाले एकमेकांपासून वेगळे,कारण...