‘बिग बॉस 18’मध्ये चक्क सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड होणार सहभागी

Anuradha Vipat

वाट

बिग बॉस सीजन 18 ची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

'Bigg Boss 18'

यादी

आता बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची यादी व्हायरल झाली आह

'Bigg Boss 18'

सहभागी

या यादीमध्ये चक्क सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड देखील सहभागी झाली आहे .

'Bigg Boss 18'

बिग बॉस 18

रिपोर्टनुसार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली ही देखील बिग बॉस 18 मध्ये दाखल होणार आहे.

'Bigg Boss 18'

चर्चा

सोमी अली ही बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याने आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

'Bigg Boss 18'

डेट

सलमान खान आणि सोमी अली यांनी तब्बल आठ वर्ष एकमेकांना डेट केले आहे

'Bigg Boss 18'

एकत्र काम

सलमान खान आणि सोमी अली यांनी बुलंद या चित्रपटात एकत्र काम केले आहे

अभिनेत्री जान्हवी कपूरला मिळाली बॉयफ्रेंडकडून महागडी कार गिफ्ट

येथे क्लिक करा