Aarti Badade
१७ व्या शतकातील जगातील सर्वात जुन्या वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या 'द लंडन गॅझेट'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची बातमी १६८४ च्या अंकात प्रसिद्ध झाली होती.
Sambhaji Maharaj in London Gazette
Sakal
शंभू राजे छत्रपती झाल्यावर त्यांनी मुघल, पोर्तुगीज, ब्रिटीश आणि सिद्दी अशा चार बलाढ्य सत्तांशी एकाच वेळी लढा दिला होता.
Sambhaji Maharaj in London Gazette
Sakal
१६८२ ते १६८४ दरम्यान संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यावर इतके भयानक आक्रमण केले की, पोर्तुगीज फौज त्यांच्यासमोर तग धरू शकली नाही.
Sambhaji Maharaj in London Gazette
Sakal
शंभू राजेंच्या आक्रमणामुळे पोर्तुगीज इतके घाबरले होते की, त्यांनी आपले रक्षण करण्यासाठी औरंगजेबाकडे मदतीची विनवणी केली होती.
Sambhaji Maharaj in London Gazette
Sakal
पोर्तुगीजांच्या विनवणीनंतर औरंगजेबाने आपला मुलगा शाहजादा मुआज्जम याला मोठ्या फौजेसह मदतीसाठी पाठवल्याचा उल्लेख लंडनच्या या पेपरमध्ये आहे.
Sambhaji Maharaj in London Gazette
Sakal
शंभू राजेंचा तडाखा इतका जबरदस्त होता की, गोव्यातील सर्वसामान्य लोकांपासून तेथील पाद्री लोकांपर्यंत सर्वांनाच त्यांची धडकी भरली होती.
Sambhaji Maharaj in London Gazette
Sakal
विशेष म्हणजे, लंडन गॅझेटच्या या अंकात संभाजी महाराजांचा उल्लेख 'Raja Sevagi' (राजा शिवाजी) असा करण्यात आला होता.
Sambhaji Maharaj in London Gazette
Sakal
Chanakya Niti for Success
Sakal