उजळ त्वचेसाठी अन् सुरकुत्यांना घालवण्यासाठी चंदनाचे तेल फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

आयुर्वेद

आयुर्वेदामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत, ज्या त्वचेचे सौंदर्य उत्तम प्रकारे राखण्यास मदत करतात.

त्वचा

दीर्घकाळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदनाच्या तेलाचा वापर केला जातो.

चंदनाचे तेल

आयुर्वेदामध्ये चंदनाला त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. चंदनाच्या तेलाचा वापर त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.

त्वचा उजळते

चंदनाच्या तेलाचा वापर केल्याने त्वचा उजळण्यास मदत होऊ शकते.

चेहऱ्यावरील पिंपल्स

चंदन हे नैसर्गिकरित्या थंड असते. त्यामुळे, मुरूम, पिंपल्स आणि चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी चंदनाचे तेल उपयुक्त ठरते.

टॅनिंगपासून सुटका

उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होण्याचा धोका असतो. यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही चंदनाचा वापर करू शकता.

सुरकुत्या दूर होतात

चंदनाच्या तेलाचा वापर केल्याने त्वचा सैल होत नाही, उलट चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात 'या' जीवनसत्वांचा करा समावेश

Hair Care Tips | esakal