Sangli Lok Sabha : काँग्रेस नेते विशाल पाटलांची किती आहे संपत्ती? जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची संपत्ती ३० कोटी ५२ लाखांवर आहे.

Congress leader Vishal Patil

गेल्या निवडणुकीत दाखवलेल्या संपत्तीच्या तुलनेत त्यात ८ कोटी ८० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

Congress leader Vishal Patil

विशाल पाटलांच्या नावावर २६ कोटी ७४ लाख ९३ हजार रुपये, तर पत्नी पूजा पाटील यांच्या नावावर ३ कोटी ७७ लाख ४८ हजार रुपयांची संपत्ती आहे.

Congress leader Vishal Patil

जंगम व त्यावर मालमत्तेचा समावेश आहे. विशाल यांच्याकडे १० कोटी ५९ लाख १३ हजारांची जंगम, तर १६ कोटी १५ लाख ७९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे.

Congress leader Vishal Patil

पत्नी पूजा यांच्या नावे ३ कोटी ३ लाख ७३ हजारांची जंगम, तर ७३ लाख ७५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. विशाल यांच्या नावे असलेल्या कर्जाचा भार थोडा कमी झाला आहे.

Congress leader Vishal Patil

त्यांच्यावर सन २०१९ मध्ये १० कोटी ३० लाख ६२ हजारांचे कर्ज होते. आता ७ कोटी ६५ लाख आहे.

Congress leader Vishal Patil

पूजा यांच्या नावे ६१ लाख ७६ हजारांचे कर्ज आहे. पाच वर्षांत २ कोटी ६५ लाखांनी भार कमी झाला.

Congress leader Vishal Patil

'एक नेता एक आवाज.. उदयनमहाराज.. उदयनमहाराज’; साताऱ्यात दिसली एकीची वज्रमूठ