सानिया मिर्झाला होतोय या गोष्टीचा पश्चाताप

Anuradha Vipat

फॅन फाॅलोइंग

सानिया मिर्झाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

Sania Mirza

चर्चेत

सानिया मिर्झा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

Sania Mirza

शोमध्ये

नुकतीच सानिया मिर्झा ही कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली होती.

Sania Mirza

सासू म्हणून

यावेळी कपिल शर्मा हा सासू म्हणून सानिया मिर्झा हिला चहा आणण्यास सांगतो.

Sania Mirza

खडेबोल

चहा आणण्यास उशीर होतो, म्हणून सानिया मिर्झाला (सुनेला) खडेबोल सुनावताना कपिल शर्मा (सासू) दिसते.

Sania Mirza

लग्न

यावेळी चक्क सानिया मिर्झा म्हणते की, विचित्र लोकांच्या घरी लग्न मी केले.

पश्चाताप

म्हणजेच लग्न करून सानिया मिर्झाला पश्चाताप होताना दिसत आहे.

‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार ‘ही’ अभिनेत्री