संजूबाबाने केलं मुलगी त्रिशालाबाबत मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

प्रसिद्ध आणि लोकप्रिय

अभिनेता संजय दत्त बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे.

तिसऱ्या कुटुंबासोबत

संजूबाबा आज त्याच्या तिसऱ्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

पहिल्या कुटुंबाबद्दल

पण संजूबाबाच्या पहिल्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

मानसोपचारतज्ज्ञ

संजूबाबाच्या पहिल्या पत्नीचं नाव ऋचा शर्मा असं होतं. ऋचाचं कर्करोगाने निधन झालं त्यांना त्रिशाला नावाची एक मुलगी आहे. त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे

बॉलिवूडमध्ये पदार्पण

वडील सुपरस्टार असताना त्रिशाला हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण का नाही केलं? असा प्रश्न संजूबाबाला कायम विचारला जातो

योग्य कार्य

आता संजूबाबाने याला उत्तर दिलं आहे, तो म्हणाला, बॉलिवूडमध्ये येऊन तिने कंबर लचकावण्यापेक्षा ती तिच्या क्षेत्रात योग्य कार्य करत आहे

एकता कपूरने प्रतिक्रिया देत स्मृती इराणींचा 'तो' दावा फेटाळला