सुदर्शन घुलेची गँग अन् 3333 नंबरचं कनेक्शन काय?

संतोष कानडे

संतोष देशमुख

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाला

सुदर्शन घुले

या खुनातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली

प्रतिक घुले

ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला त्या दिवशी प्रतिक घुलेने एक पोस्ट केली होती

3333

प्रतिक घुले हा सुदर्शन घुलेचा भाऊ. त्याने ३३३३ क्रमांकावरुन एक पोस्ट केली होती

बाप हा बापच असतो

पोस्टमध्ये प्रतिक म्हणतो, नाव खराब केल्याने नाव संपत नसतं भुरट्या...बाप हा बापच असतो

पोस्ट

''सुदर्शनभैय्या घुले #3333 विरोधकांचा बाप'' अशी ही पोस्ट होती

व्हायरल

खूनानंतर आणि आरोपीच्या अटकेनंतर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली

संघटित गुन्हेगारी

संघटित गुन्हेगारीच्या टोळक्यामागे ३३३३ या क्रमांकाचं काय राज आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय

स्कॉर्पिओ

विशेष म्हणजे ज्या काळ्या स्कॉर्पिओतून संतोष देशमुख यांना उचलून नेण्यात आलेलं होतं, तीचा नंबर ३३३ असा आहे

गँग

या ३३३३ नंबरचं खुनामागे आणि गँगमागे काय कनेक्शन आहे, हे पोलिस तपासातून पुढे येईलच