सारा अली खानचं करीना कपूरबद्दल मोठं वक्तव्य,म्हणाली...

Anuradha Vipat

 बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान

अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे

Sara Ali Khan's big statement

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

सारा फक्त तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

Sara Ali Khan's big statement

दुसऱ्या पत्नीबद्दल वक्तव्य

सारा करीना कपूर हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील सारा कायम चर्चेत असते. आता एका मुलाखतीत खुद्द साराने वडिलांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल वक्तव्य केलं आहे

Sara Ali Khan's big statement

करीनाची फार मोठी चाहती

एका मुलाखतीत सारा म्हणाली होती की, इतके वर्ष झाले आहेत माझे वडील आणि करीनाचं लग्न झालं आहे. अनेक जण कायम मस्करीत म्हणतात की, करीना तुझी नातेवाईक असावी अशी तुझीच इच्छा होती. कारण पहिल्यापासून मी करीनाची फार मोठी चाहती आहे.

Sara Ali Khan's big statement

दुसऱ्या आईच्या शोधात

पुढे सारा म्हणाली होती की,करीना कधी माझी आई होण्याचा प्रयत्न करत नाही आणि मी कधी दुसऱ्या आईच्या शोधात नव्हती.

Sara Ali Khan's big statement

यांच्या नात्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान आणि करीना कपूर खान यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Sara Ali Khan's big statement

ऐश्वर्या रायच्या नव्या पोस्टची होतेय सर्वत्र चर्चा