साराला येतो 'या' गोष्टीचा राग

Anuradha Vipat

सारा अली खान

सारा अली खानचा चित्रपट ‘मर्डर मुबारक’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे

Sara ali khan

तिची कोणी कॉपी केली तर

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत साराने सांगितलं की, तिची कोणी कॉपी केली तर तिला आवडत नसे.

Sara ali khan

की मला कोणीतरी...

पुढे साराने सांगितलं की, “जेव्हा मला वाटायचं की मला कोणीतरी कॉपी करतय, तेव्हा मला त्रास व्हायचा.

Sara ali khan

यांच्या महत्त्वाच्या भूमिका

‘मर्डर मुबारक’ . या चित्रपटात पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, विजय वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Sara ali khan

प्रेक्षकांच्या भेटीला

साराचा लवकरच ‘ऐ वतन मेरे वतन’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sara ali khan

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ

‘ऐ वतन मेरे वतन’ हा चित्रपट २१ मार्चला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे

Sara ali khan

एकेकाळी मुनमुन होती 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात