साराने केला तिच्या विषयी एक मोठा खुलासा

Anuradha Vipat

फॅन फाॅलोइंग

सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. 

Sara ali khan

मोठा खुलासा

सारा अली खाने एका मुलाखतीमध्ये तिच्या विषयी एक मोठा खुलासा केला आहे

Sara ali khan

डान्स करण्यास सुरूवात

सारा अली खान म्हणाली की, मी एकदा माझ्या आई वडिलांसोबत शाॅपिंगसाठी गेले होते. त्यावेळी ते एका दुकानात खरेदीसाठी गेले. मी आमच्या हाउस हेल्परसोबत बाहेरच थांबले होते.तेव्हा हाउस हेल्परसोबत मी रस्त्यावरच डान्स करण्यास सुरूवात केली.

Sara ali khan

क्यूट दिसत असल्याने

सारा पुढे म्हणाली , मी डान्स करण्यास सुरूवात केल्यानंतर लोक पैसे टाकत होते. क्यूट दिसत असल्याने लोक पैसे देत असल्याचे त्या हाउस हेल्परला वाटले .

Sara ali khan

बोलणे ऐकून

तेव्हा आई म्हणाली, क्यूट दिसत असल्याने नाही तर भिकारी दिसत असल्याने लोक पैसे देत आहेत. साराचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले

Sara ali khan

सोशल मीडियावर सक्रिय

सारा अली खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

Sara ali khan

अभिषेक-ऐश्वर्याला काजोलने दिला खास सल्ला