सारा तेंडूलकरने मिळवली मास्टर डिग्री

रोहित कणसे

भारतीय क्रिकटचा देव म्हणून ओळख असलेला दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकरने मास्टर डिग्री मिळवली आहे.

sara tendulkar got master degree from ucl marathi news

सारा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते, यावेळेस ती तिच्या शिक्षणामुळं चर्चेत आली आहे.

sara tendulkar got master degree from ucl marathi news

सचिन तेंडूलकरने सोशल मीडिया पोस्ट करत मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

sara tendulkar got master degree from ucl marathi news

सचिनने आपल्या पोस्टमध्ये साराचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मला माझ्या मुलीचा आभिमान आहे असे म्हटले आहे.

sara tendulkar got master degree from ucl marathi news

सचिनने आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली की यूसीएलच्या मेडिनिन विभागातून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये डिस्टिंक्शनसह मास्टर डिग्री मिळवली आहे.

sara tendulkar got master degree from ucl marathi news

सारा लंडनमध्ये मेडिकलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून भारतात राहत आहे.

sara tendulkar got master degree from ucl marathi news

या काळात साराने मॉडलिंग प्रोजेक्ट्सवर देखील काम केलं असून सोशल मीडियावर देखील काही कंपन्यांच्या जाहिराती केल्या आहेत.

sara tendulkar got master degree from ucl marathi news

साराची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे, तिचे इंस्टाग्रामवर पाच मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत.

sara tendulkar got master degree from ucl marathi news

श्रृतीच्या नवीन मालिकेबद्दल माहिती आहे का?

shruti marathe | esakal
येथे क्लिक करा