कऱ्हाडच्या सभेत मोदींचं 35 मिनिटांचं भाषण; संविधान, आरक्षणावर किती मिनिटं बोलले पंतप्रधान?

सकाळ डिजिटल टीम

सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडमध्ये मोदींची सभा झाली.

PM Narendra Modi

साताऱ्याची परंपरा : 1 मिनिट

PM Narendra Modi

मराठीत भाषण : 30 सेकंद

PM Narendra Modi

उमेदवार व भाजपच्या विजयाचे आवाहन : 1 मिनिट

PM Narendra Modi

संविधान व आरक्षण : 4 मिनिट

PM Narendra Modi

एनडीए सरकारची कामगिरी : 12 मिनिट

PM Narendra Modi

काँग्रेस व अन्य विरोधकांवर आरोप : 14.3 मिनिट

PM Narendra Modi

कोल्हापूरच्या सभेत मोदींचं 29 मिनिटं 21 सेकंदाचं भाषण; काँग्रेसवर किती मिनिटं केला घणाघात?