Aarti Badade
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
Horoscope
Sakal
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
Horoscope
Sakal
जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीमध्ये काहींना बढतीची शक्यता.
Horoscope
Sakal
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
Horoscope
Sakal
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Horoscope
Sakal
खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
Horoscope
Sakal
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन परिचय होतील.
Horoscope
Sakal
गुरूकृपा लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.
Horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
Horoscope
Sakal
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
Horoscope
Sakal
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
Horoscope
Sakal
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
Horoscope
Sakal
Varan Bhat with Ghee benefits
Sakal