पुजा बोनकिले
पावसाळ्यात दमट वातावरणामुळे केस चिकट होतात.
तुम्हालाही केसांचा चिकटपणा कमी करायचा असेल तर पुढील घरगुती उपाय करु शकता.
पावसाळ्यात सौम्य शॅम्पू वापरून आठवड्यातून 2-3 वेळा केस धुवा.
केसांच्या टोकांना कंडिशनर लावा, पण मुळांना लावू नका.
कोरफड किंवा दह्याचा मास्क आठवड्यातून एकदा वापरा.
जास्त तेल लावणं टाळा.नारळ तेल लावू शकता.
ओले केस बांधू नका, हवा खेळती ठेवा.
पावसाळ्यात केस जास्त विंचरु नका. यामुळे केसांचा चिकटपणाकमी होतो.