सोज्वळ सायली संजीवचा होणार 'काया'पालट, नवीन सिनेमाची घोषणा

Devendra Jadhav

सायली संजीव

सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

sayali sanjeev | Instagram

मराठी मालिका

सायलीला आपण आजवर अनेक मराठी मालिका, सिनेमांमधून पाहिलंय

sayali sanjeev | Instagram

सोज्वळ भूमिका

सायलीला आपण कायमच सोज्वळ भूमिकांमधून पाहत आलोय

sayali sanjeev | Instagram

तडफदार पोलिस

सायली पहिल्यांदाच एका तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे

sayali sanjeev | Instagram

काया

सायली आगामी काया सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

sayali sanjeev | Instagram

पोस्टर

सायलीच्या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर भेटीला आलंय

sayali sanjeev | Instagram

प्रतिक्रिया

काया सिनेमात सायलीच्या लूकवर तिच्या फॅन्सनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत

sayali sanjeev | Instagram