स्कार्लेट जॉन्सनच्या आवाजाची OpenAI कडून 'चोरी'! वादानंतर माघार

कार्तिक पुजारी

स्कार्लेट

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनने OpenAI कंपनीवर टीका केलीये.

Scarlett Johansson

OpenAI

OpenAI कंपनीने त्यांच्या चाटजीपीटीसाठी (ChatGPT) वापरलेला आवाज जवळपास माझ्या आवाजासारखा असल्याचा दावा स्कार्लेटने केला.

Scarlett Johansson

ChatGPT

याप्रकरणी तीन कायदेशीर पाऊल उचलण्याची तयारी केली होती. त्यानंतर OpenAI ने कथित ChatGPT वरुन आवाज मागे घेतला आहे.

Scarlett Johansson

आवाज

स्कार्लेट जॉन्सनने केलेल्या दाव्यानुसार, ओपनएआय कंपनीने तिच्याशी संपर्क करून एका प्रोजेक्टसाठी तिचा आवाज देण्याची मागणी केली होती.

Scarlett Johansson

हुबेहुब

पण, तिने नीट विचार करून ऑफर नाकारली होती. त्यानंतर काही महिन्यांनी तिच्यासारखा हुबेहुब आवाज वापरल्याचा तिने दावा केलाय.

Scarlett Johansson

कायदेशीर

स्कार्लेटने सांगितलं की, त्याच्या या कृतीमुळे मला कायदेशीर मदत घ्यावी लागली. त्यानंतर कंपनीने नाखुषीने तिचे आवाज मागे घेण्याची तयारी दाखवली.

Scarlett Johansson

अल्टमन

सॅम अल्टमन यांनी सांगितलं की, जॉन्सन यांच्याबाबत सन्मान असल्याने आम्ही आमच्या प्रोडक्टमधून 'स्काय'चा आवाज मागे घेतला आहे.

Scarlett Johansson

दिशा काळ्या ड्रेसमध्ये दिसतेय हॉट, पाहा फोटो

disha
हे ही वाचा