एकुलत्या लेकीच्या शिक्षणासाठी 'सिंगल गर्ल स्टुडंट' शिष्यवृत्ती

Sudesh

मुलगी

तुम्हाला एकुलती एक मुलगी असेल, तर तिच्या शिक्षणासाठी सरकार तुम्हाला मदत करू शकतं.

Girl Student Scholarship | eSakal

सीबीएसई

यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची सिंगल गर्ल स्टुडंट शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे.

Girl Student Scholarship | eSakal

प्रोत्साहन

देशातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

Girl Student Scholarship | eSakal

मदत

यामध्ये पाचशे रुपये महिना अशा पद्धतीने ही शिष्यवृत्ती दिली जाते. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही मिळते.

Girl Student Scholarship | eSakal

पात्रता

यासाठी संबंधित मुलगा भारताची नागरिक असावी. तसंच, सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत तिला 60 टक्के किंवा अधिक गुण असावेत.

Girl Student Scholarship | eSakal

पात्रता

मुलीचा अकरावी-बारावीचा प्रवेश सीबीएसईशी संलग्न शाळांमध्ये असावा. तसेच तिचे शाळेतील शिक्षण शुल्क दरमहा 1,500 रुपयांपेक्षा अधिक नसावं.

Girl Student Scholarship | eSakal

असा करा अर्ज

सीबीएसईच्या संकेतस्थळाला भेट द्या. यानंतर शिष्यवृत्ती टॅगमध्ये जाऊन त्या-त्या वर्षाचा अर्ज भरा. संबंधित शाळेतही याची पडताळणी करावी.

Girl Student Scholarship | eSakal
Saving Tips | eSakal