शिंक थांबवणे किती धोकादायक आहे? शास्त्र काय सांगते...

Saisimran Ghashi

शिंकणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे जी धूळ आणि जंतूंना श्वसनमार्गातून बाहेर काढण्यासाठी मदत करते.

Sneeze is natural process | esakal

शिंकण्याचा वेग किती असतो?

शिंकताना हवा ताशी 100 मैल वेगाने बाहेर पडू शकते.

Speed of sneeze | esakal

शिंकणे थांबवल्याने काय होते?

शिंकणे थांबवल्यास शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात जसे की कानात त्रास, डोळ्यात त्रास, मेंदूला रक्तस्त्राव, आणि अगदी मृत्यू देखील होऊ शकतो.

What happen when you hold back sneeze | esakal

शिंक थांबवल्याने त्याच्या दाबावर परिणाम

शिंक थांबवल्यास श्वसनमार्गात 5 ते 24 पटीने दाब वाढू शकतो.

Impact on pressure | esakal

बरगडी दुखणे

शिंक थांबवल्याने बरगडी दुखणे हे चुकीचे समज आहे. खरं तर, शिंक थांबवल्याने फुफ्फुस आणि डायाफ्रामवर दाब येऊ शकतो ज्यामुळे वेदना होऊ शकतात.

Pain in Rib | esakal

मेंदूवर परिणाम

शिंक थांबवल्यास मेंदूवर दाब येऊ शकतो ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

Impact on brain | esakal

घश्याला त्रास

शिंक थांबवल्यास घशाच्या मागच्या भागावर दाब पडतो ज्यामुळे वेदना आणि सूज येऊ शकते.

Throat infection | esakal

कानांवर परिणाम

शिंक थांबवल्यास कानाचा पडदा फुटण्याची शक्यता असते.

Imapct on ears | esakal

शिंकणे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आणि ते थांबवणे धोकादायक आहे. शक्य तितक्या वेळा रुमाल किंवा टिश्यू पेपरने नाक आणि तोंड झाकून शिंकणं गरजेचं आहे.

Sneezing is natural | esakal

कोरोनानंतर बदल

कोरोनानंतर लोकं त्यांच्या आरोग्याबाबत जास्त जागरूक झाले आहेत आणि शिंकताना तोंड झाकणं गरजेचं आहे हे समजून घेतात.

Health Care after COVID-19 | esakal

जेवल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? शास्त्रीय कारण जाणून घ्या

reason behind not drinking water before and after meal | esakal