चार दिवसांच एक वर्ष... शास्त्रज्ञांनी शोधली नवीन पृथ्वी, माणसं जगतील?

Sandip Kapde

उत्सुकता

आपल्या सौरमालेच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ सतत संशोधन करत आहेत.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

शोध

शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन आणि रोचक 'सुपर-अर्थ' ग्रह शोधला आहे.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

आकार

हा नव्याने सापडलेला ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने जवळपास दुप्पट मोठा आहे.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

वजन

TOI-1846b हे ग्रहाचे नाव असून तो पृथ्वीपेक्षा जवळपास ४.४ पट जड आहे.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

अंतर

हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल १५४ प्रकाशवर्षे इतक्या दूर स्थित आहे.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

मोजमाप

या ग्रहाची त्रिज्या पृथ्वीच्या तुलनेत सुमारे १.७९२ पट जास्त असल्याचे आढळले आहे.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

वर्ष

या ग्रहावर एक वर्ष फक्त ३.९३ दिवसांत म्हणजे साधारण चार दिवसांत पूर्ण होते.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

तापमान

TOI-1846b च्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे ५६८ केल्विन म्हणजेच सुमारे २९५°C आहे.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

पाणी

शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हा ग्रह पाण्याने समृद्ध असू शकतो, मात्र पुष्टी अद्याप झालेली नाही.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

निरीक्षण

या ग्रहाची खात्री TESS मोहिमेबरोबरच जमिनीवरील उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग आणि स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे करण्यात आली आहे.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

रचना

ग्रहाची अंतर्गत रचना अधिक स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी रेडियल वेग निरीक्षणांची आवश्यकता आहे.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

स्कोअर

जीवन शोधण्याच्या दृष्टीने या ग्रहाचा TSM स्कोअर ४७ असून, आदर्श ९० च्या तुलनेत तो कमी मानला जातो.

Super-Earth TOI-1846b

|

esakal

पुण्यातील शनिवार वाडा जळण्यापूर्वी कसा होता? पाहा इतिहासाच्या पानांतून उघडलेलं रहस्य! 

What did Shaniwar Wada look like before it burned down | esakal
येथे क्लिक करा