Aarti Badade
हाडे शरीराला आधार देतात आणि अवयवांचे संरक्षण करतात. त्यांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. पण काही पदार्थ हाडांचे कॅल्शियम कमी करतात.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
तुम्ही रोज खात असलेले काही पदार्थ तुमची हाडे कमकुवत करू शकतात आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार वाढवू शकतात.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
जास्त मीठ (सोडियम) असलेले पदार्थ खाल्ल्याने लघवीतून कॅल्शियम बाहेर पडते, जे हाडांमधून काढून घेतले जाते.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
जास्त साखरेमुळे मधुमेहच नाही, तर हाडांमधील कॅल्शियमची पातळी देखील कमी होते.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
चहा किंवा कॉफीमधील जास्त कॅफिनमुळे लघवीतून कॅल्शियमचे उत्सर्जन वाढते, ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरात असे संप्रेरक वाढतात, जे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या शोषणात अडथळा आणतात.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
सोडासारख्या पेयांमधील फॉस्फोरिक ॲसिड आणि हानिकारक साखर तुमच्या हाडांना आणि दातांना गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.
Stop Eating These Foods for bone health
Sakall
प्रक्रिया केलेले अन्न पचन बिघडवते आणि त्यात हानिकारक रसायने असल्यामुळे शरीराला हाडांमधून कॅल्शियम काढावे लागते.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
जास्त ऑक्सलेट असलेले पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियमचे शोषण कमी होते आणि ते लघवीतून बाहेर पडते.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
जर तुम्ही तुमच्या हाडांना निरोगी ठेऊ इच्छित असाल, तर हे पदार्थ खाणे टाळा आणि संतुलित आहार घ्या. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Stop Eating These Foods for bone health
Sakal
Benefits of Passion Fruit
Sakal