कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांचा दणदणीत विजय

Monika Lonkar –Kumbhar

छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज विजयी झाले आहेत.

निवडणुकीची चर्चा

लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा शाहू महाराज उतरल्याने या निवडणुकीची चर्चा राज्यात नव्हे तर देशभरात झाली होती.

संजय मंडलिक

शाहू महाराज यांच्या विरोधात उभे राहिलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला आहे.

शिवसेना शिंदे गट

शाहू महाराजांविरोधात उभ्या राहिलेल्या संजय मंडलिकांसाठी भाजपने आणि शिंदे गटाने मोठी तयारी केली होती.

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी मोदींची भव्य प्रचारसभा घेतली होती.

कॉंग्रेस

परंतु, जनतेचा कौल हा कॉंग्रेसच्या बाजूने पहायला मिळाला.

जल्लोष

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज तब्बल मताधिक्क्यांनी निवडून आल्यानंतर कोल्हापुरात मोठा जल्लोष सुरू झाला आहे.

नागपुरातून नितीन गडकरींची विजयी हॅट्रिक

Nitin Gadkari | esakal