शक्ती कपूरची लेक झाली 37 वर्षांची

Anuradha Vipat

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर तिच्या सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते

shraddha kapoor birthday

कॉफी शॉपमध्ये काम

श्रद्धा अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी एका कॉफी शॉपमध्ये काम करायची.

shraddha kapoor birthday

बोस्टनमधून शिक्षण पूर्ण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरने बोस्टनमधून शिक्षण पूर्ण केले आहे

shraddha kapoor birthday

फिल्मी दुनियेत प्रवेश

2010 मध्ये तिने तीन पत्ती या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला.

shraddha kapoor birthday

हॉलिवूड गाणी

श्रद्धा कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला हॉलिवूड गाणी ऐकायला आवडतात.

shraddha kapoor birthday

एकमेकांना डेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिकी 2 नंतर श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत होते

shraddha kapoor birthday

मनीषा रानी ठरली ‘झलक दिखला जा ११’ ची महाविजेती