Mayur Ratnaparkhe
शालिनीताई पाटील -
राज्यातील अनुभवी आणि निर्भीड नेत्या. राजकारण आणि समाजकारणात ठसा उमटवणारे नेतृत्व.
अनुभवी राजकारणी -
शालिनीताई पाटील या त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि ठाम भूमिकेसाठी प्रसिद्ध होत्या.
जन्म आणि कुटुंब -
शालिनीताईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला.
वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह -
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी विवाहानंतर शालिनीताईंनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
सातारा लोकसभा -
शालिनीताईंनी सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
कोरेगाव मतदारसंघातील यश -
१९९९ ते २००९ या काळात शालिनीताई पाटील साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातून आमदार होत्या.
१९८१ : राजकीय भूकंप -
१९८१ मध्ये अंतुले यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे शालिनीताईंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता
मराठा आरक्षणासाठी तसेच आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाच्या मुद्य्यावर आवज उठवला होता.
Ginger Benefits
Sakal