प्रसाद ओकला बनवायचायं शरदचंद्रजी पवार यांचा बायोपिक

Anuradha Vipat

प्रसाद ओक

मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकला ओळखलं जातं.

भूमिका

एका नुकत्यात दिलेल्या मुलाखतीत तुला कोणाची भूमिका साकारायला आवडेल आणि तू कोणावर बायोपिक बनवशील असा प्रश्न प्रसादला विचारण्यात आला.

बायोपिक

त्यावर मला पडद्यावर माननीय शरदचंद्रजी पवार साकारायला आवडतील किंवा मला त्यांचा बायोपिक बनवायला आवडेल असं उत्तर प्रसादने दिलं

यांच्या भूमिका

तसेच मला सदाशिवराव पेशवे यांची भूमिका साकारायला आवडेल. तसेच अण्णा हजारे, वपू काळे, जब्बार पटेल यांच्या भूमिका करायला मला आवडेल असंही प्रसाद म्हणाला

पहिला भाग

प्रसादची मुख्या भुमिका असलेला धर्मवीरचा पहिला भाग प्रचंड गाजला होता

यांसारख्या चित्रपटांमध्ये

आता प्रसाद लवकरचं ‘वडापाव’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘धर्मवीर २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. 

चिन्मय मांडलेकर सांगितला नाटकादरम्यान घडलेला 'तो' किस्सा