शरद पोंक्षेंचा मुलगा स्नेह पोंक्षेचं दिग्दर्शनात पदार्पण

Anuradha Vipat

वेगळ्या भूमिकेतून

शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

Sneh Ponkshe's directorial debut

चित्रपटाचं दिग्दर्शन

लवकरच ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांचा मुलगा म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे.

Sneh Ponkshe's directorial debut

एकत्र काम

या चित्रपटाच्या निमित्ताने बापलेकाची जोडी एकत्र काम करणार आहे.

Sneh Ponkshe's directorial debut

गणपती बाप्पाचा आशीर्वाद

या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला आहे

Sneh Ponkshe's directorial debut

दिग्दर्शनात पदार्पण

याबद्दल शरद पोंक्षे म्हणाले, "एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षे सहदिग्दर्शक म्हणून काम केलं आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. 

Sneh Ponkshe's directorial debut

प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणाला, "लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत

Sneh Ponkshe's directorial debut

माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या, व्हिडीओ व्हायरल