शारदीय नवरात्र 2025 महाअष्टमी व महानवमी कधी आहे?

Aarti Badade

शारदीय नवरात्र २०२५

या वर्षी शारदीय नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

Sharadiya Navratri 2025

|

Sakal

देवीची पूजा

या नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते.

Sharadiya Navratri 2025

|

Sakal

नवरात्र सुरू होण्याची वेळ

प्रतिपदा तिथी: २२ सप्टेंबर पहाटे १:२३ ते २३ सप्टेंबर पहाटे २:५५.

Sharadiya Navratri 2025

|

Sakal

दुर्गाष्टमी २०२५

अष्टमी तिथी: २९ सप्टेंबर दुपारी ४:३१ ते ३० सप्टेंबर संध्याकाळी ६:०६.

Sharadiya Navratri 2025

|

Sakal

महादुर्गा अष्टमी

या वर्षी महाअष्टमी ३० सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल.

Sharadiya Navratri 2025

|

Sakal

महानवमी २०२५

महानवमी: ३० सप्टेंबर संध्याकाळी ६:०६ पासून १ ऑक्टोबर संध्याकाळी ७:०१ पर्यंत.

Sharadiya Navratri 2025

|

Sakal

कन्या पूजन

अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे.
यामुळे पूजा फलदायी मानली जाते.

Sharadiya Navratri 2025

|

Sakal

देवीच्या उपासनेत रंगांचे महत्त्व तुम्हाला ठाऊक आहे का?

Navratri colors

|

sakal 

येथे क्लिक करा