ख्रिसमसनिमित्त शरयू सोनावणेने सांगितल्या लहानपणीच्या खास आठवणी

Anuradha Vipat

खास आठवणी

ख्रिसमसनिमित्त शरयू सोनावणेने लहानपणीच्या खास आठवणी सांगितल्या आहेत.

Sharyu Sonawane

संधी

शरयू सोनावणे म्हणाली की, “मी सांताक्लॉजच्या विशलिस्टमध्ये लिहीन, जसं मी आता काम करतेय तसंच आयुष्यात पुढेही वेगवेगळं काम करण्याची संधी मिळत राहू दे.

Sharyu Sonawane

हिंमत आणि ताकद

पुढे शरयू सोनावणे म्हणाली की, मला सदैव छान काम करण्याची हिंमत आणि ताकदही मिळू दे.

Sharyu Sonawane

लहानपणी...

पुढे शरयू सोनावणे म्हणाली की, लहानपणी मला असा वाटायचं की खरंच सांताक्लॉज येतो आणि गिफ्ट देतो.

Sharyu Sonawane

काही वर्षांनी...

पुढे शरयू सोनावणे म्हणाली की, काही वर्षांनी मला कळलं की माझी आईच माझा सांताक्लॉज आहे.

Sharyu Sonawane

गोष्टी

पुढे शरयू सोनावणे म्हणाली की,माझी आई मला विचाराय ची की तुला काय गिफ्ट हवं आणि मला नेहमी माझ्या मनासारख्या गोष्टी मिळायच्या.

Sharyu Sonawane

सांताक्लॉज

पुढे शरयू सोनावणे म्हणाली की, आता लग्न झाल्यानंतर माझा नवरा ही प्रथा पुढे नेतोय. माझी आई आणि नवरा हे दोघं माझ्या आयुष्यातले सांताक्लॉज आहेत.

ब्रेकअपबद्दल विवेक ओबेरॉय झाला व्यक्त

येथे क्लिक करा