शशांक केतकर साकारणार करण जोहरच्या या सीरिजमध्ये भूमिका

Anuradha Vipat

शशांक केतकर

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला

Shashank Ketkar

आनंदाची बातमी

आता शशांकने त्याच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Shashank Ketkar

महत्त्वाची भूमिका

शशांक लवकरच धर्मा प्रोडक्शन अर्थात करण जोहरच्या आगामी सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Shashank Ketkar

८ मार्चला प्रदर्शित होणार

या सीरिजचं नाव ‘शो टाइम’ असून, ही सीरिज येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. 

Shashank Ketkar

यांसारखे कलाकार

शो टाइम’ सीरिजमध्ये मौनी रॉय, श्रिया सरन, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल यांसारखे कलाकार झळकणार आहेत.

Shashank Ketkar

शुभेच्छांचा वर्षाव

अशा लोकप्रिय कलाकारांबरोबर मराठी अभिनेता स्क्रीन शेअर करणार असल्याने सध्या शशांकवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Shashank Ketkar

२ चमचे करा मधाचे सेवन आणि पळवा हे आजार