Apurva Kulkarni
शेअनाज गिलचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. शहनाजने 6 महिन्यात तब्बल 55 किलो वजन कमी केलं आहे.
शहनाजची दिवसाची सुरुवात एक कप चहा आणि हळदीच्या पाण्यासोबत अॅपल साइडर विनेगार पिते.
नाश्ताला शहनाज मूग डोसा आणि मेथी पराठा खाते. नाश्ता प्रोटिनयुक्त असावा याची काळजी ती घेते.
शहनाज नाश्तातील पोह्यामध्ये पोह्यापेक्षा जास्त भाज्याचा वापर जास्त करते. तसंच पोह्यांसोबत दही खाते.
जेवणामध्ये शहनाज एक वाटी दाळ, मोड आलेले कडधान्य, आणि तूप लावलेली चपाती खाते. जास्त प्रमाणात कच्च्या भाज्यांचा जेवणात सामावेश करते.
संध्याकाळी नाश्ता करताना ती मखाने आणि नट्स तुपात परतून खाते. ते शुटिंगसाठी सुद्धा घेऊन जाते.
रात्री जेवणात शहनाज एक वाटी दही आणि तुप घातलेली खिचडी खाते. तसंच रात्रीच्या जेवणातही ती भाज्यांचा वापर करते.